प्रत्येक शहराचं एक बीज असतं ज्यातून ते उभं राहतं. आधुनिक मुंबईचं बीज आहे 'बॉम्बे ग्रीन'. खाकी टूर्स आणि लोकसत्ता.com तुमच्याकरिता खास वारसा फेरी (हेरिटेज वॉक) घेऊन येत आहे. सहलीचा शेवटचा टप्पा आहे हुतात्मा चौक आणि तुम्ही त्याचं महत्व हुतात्मा दिनानिमित्य ऐकणार आहेत. मोलाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमानंतर खाकीचे संस्थापक , भरत गोठोसकर यांना भेटण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार आहे!
मुंबईचा 'तोंडाल'
Visit Us 305, Hari Chambers, 58/64, Shahid Bhagat Singh Rd, Kala Ghoda, Fort, Mumbai, Maharashtra 400001.