#बीज_मुंबईचे: Walk 616
Date:
14-May-2023
|
Time:
17:00:00 - 18:30:00
- INR 599/- PER PERSON (All inclusive)
Starting Point
हॉर्निमन सर्कल येथे एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्या.
#बीज_मुंबईचे: Walk 616
Date:
14-May-2023
|
Time:
17:00:00 - 18:30:00
INR 599/- PER PERSON (All inclusive)
प्रत्येक शहराचं एक बीज असतं ज्यातून ते उभं राहतं. आधुनिक मुंबईचं बीज आहे 'बॉम्बे ग्रीन'. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि खाकी टूर्स तुमच्याकरिता खास वारसा फेरी (हेरिटेज वॉक) घेऊन येत आहे. फेरीचा शेवटचा टप्पा आहे हुतात्मा चौक आणि तुम्ही त्याचं महत्व महाराष्ट्र दिनानिमित्य ऐकणार आहेत. मोलाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमानंतर खाकीचे संस्थापक, भरत गोठोसकर यांना भेटण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार आहे!
HIGHLIGHTS
-
मुंबईचा 'तोंडाल' - हॉटेल ज्याच्या खिडक्या पुलंना फोडायचा होत्या
- संगमरवरी मराठा पैलवान
- मुंबईचे पहिले ग्रॅज्युएट
- मराठ्यांना बाहेर ठेवणारा खंदक
- मुंबईतलं पाहिलं नाट्यगृह
- आणि... संयुक्त महाराष्ट्राची कथा!
|