3

#बीज_मुंबईचे: Walk 600

Date: 08-Apr-2023 | Time: 16:30:00 - 18:00:00

- INR 399/- PER PERSON (All inclusive)

Starting Point

हॉर्निमन सर्कल येथे एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्या.

#बीज_मुंबईचे: Walk 600

Date: 08-Apr-2023 | Time: 16:30:00 - 18:00:00

INR 399/- PER PERSON (All inclusive)

प्रत्येक शहराचं एक बीज असतं ज्यातून ते उभं राहतं. आधुनिक मुंबईचं बीज आहे 'बॉम्बे ग्रीन'. खाकी टूर्स आणि लोकसत्ता.com तुमच्याकरिता खास वारसा फेरी  (हेरिटेज वॉक) घेऊन येत आहे. सहलीचा शेवटचा टप्पा आहे हुतात्मा चौक आणि तुम्ही त्याचं महत्व हुतात्मा दिनानिमित्य ऐकणार आहेत. मोलाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमानंतर खाकीचे संस्थापक , भरत गोठोसकर यांना भेटण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार आहे!

Duration
1.5 Hours
Distance
1 Kms

HIGHLIGHTS

  • मुंबईचा 'तोंडाल'

  • हॉटेल ज्याची पुलंना भीती वाटायची
  • संगमरवरी मराठा पैलवान
  • मुंबईचे पहिले ग्रॅज्युएट
  • मराठ्यांना बाहेर ठेवणारा खंदक
  • मुंबईतलं पाहिलं नाट्यगृह 
  • आणि... संयुक्त महाराष्ट्राची कथा!

Sory! Booking Full

House Full Booking Closed