0

#बीज_मुंबईचे

Date: 23-Nov-2024 | Time: 16:30:00 - 18:00:00

- INR 499/- PER PERSON (All inclusive)

Starting Point

हॉर्निमन सर्कल येथे एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्या.

#बीज_मुंबईचे

Date: 23-Nov-2024 | Time: 16:30:00 - 18:00:00

INR 499/- PER PERSON (All inclusive)

प्रत्येक शहराचे एक बीज असते ज्यातून ते उभे राहते. आधुनिक मुंबईचे बीज आहे 'बॉम्बे ग्रीन'. खाकी टूर्स तुमच्याकरिता खास वारसा फेरी (हेरिटेज वॉक) घेऊन येत आहे ज्याची सुरुवात एका ५०० वर्षं जुन्या घरापासून आहे आणि अंत संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली देऊन होईल. जाणून घ्या मराठी माणसाचा मोलाचा वाटा, मुंबईच्या जडणघडणीला!

Duration
1.5 Hours
Distance
1 Kms

HIGHLIGHTS

  • मुंबईचा 'तोंडाल'
  • हॉटेल ज्याच्या खिडक्या पुलंना फोडायचा होत्या
  • संगमरवरी मराठा पैलवान
  • मुंबईचे पहिले ग्रॅज्युएट
  • मराठ्यांना बाहेर ठेवणारा खंदक
  • मुंबईतलं पाहिलं नाट्यगृह
  • आणि... संयुक्त महाराष्ट्राची कथा!
Booking Closed